शंकरराव गडाख यांच्या समोरील अडचणीत भर, आत्महत्या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी
अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2022 :- नगर जिल्ह्यातील बहुचर्चित गौरी प्रशांत गडाख आत्महत्या प्रकरणी राज्याचे जलसंधारणमंत्री शंकरराव यशवंतराव गडाख व त्यांच्या पत्नी सुनिता शंकरराव गडाख यांच्याविरोधात न्यायालयात खासगी फिर्याद दाखल झाली आहे. या आत्महत्या प्रकरणात स्थानिक पोलिसांच्या तपासाऐवजी या प्रकरणाची सीबीआय चौकशी केली जावी, अशी मागणी न्यायालयाकडे करण्यात आली आहे. भाजपचे युवा कार्यकर्ते ऋषिकेश … Read more