Guava Cultivation: हा शेतकरी पिकवतो 1 ते 1.50 किलो वजनाचा जंबो पेरू! एका एकरमध्ये मिळवतो 7 लाख उत्पन्न

gauvha cultivation

Guava Cultivation:- महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारच्या फळबागांची लागवड केली जाते व यामध्ये मोठ्या प्रमाणावर सध्या पेरूची लागवड केली जात असून महाराष्ट्रामध्ये हळूहळू पेरू खालील लागवड क्षेत्रात वाढ होताना दिसून येत आहे. पेरूला आता बाजारपेठेत दिवसेंदिवस मागणी वाढत असल्यामुळे आणि इतर फळ पिकांच्या तुलनेमध्ये नक्कीच एक परवडणारे पीक असल्याने पेरू लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढलेला दिसून येतो. महाराष्ट्रासोबतच … Read more