Gayran Jamin : गायरान जमीन म्हणजे काय ? कोणत्या कामांसाठी करता येतो या जमिनीचा वापर ? काय आहे कायदा?
Gayran Jamin : गायरान जमीन म्हणजे आपल्या गावाच्या अवतीभवती सार्वजनिक वापरा करिता ग्रामपंचायत किंवा इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ताब्यात असलेली जमीन म्हणजेच गायरान जमीन असे आपल्याला साधारणपणे माहिती आहे. या जमिनीवर शासनाचे मालकी असते परंतु ताबा मात्र संबंधित गावच्या ग्रामपंचायतीचा असतो. त्यामुळे आपण जर या जमिनीचा सातबारा पाहिला तर त्यावर ग्रामपंचायतींचा ताबा जरी असला तरी … Read more