General Knowledge : रुग्णवाहिकेवर उलटे नाव का लिहिलेले असते? कारण जाणून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित
General Knowledge : आताच्या काळात एखाद्या रूग्णाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी हॉस्पिटल Ambulance ची सुविधा देत आहे. जर हॉस्पिटलकडे त्यांची Ambulance नसेल तर अनेक प्रायव्हेट संस्थाही Ambulance ची सुविधा देत आहेत. समजा एखाद्या सीरिअस रूग्णाला Ambulance मधून नेण्यात येत असेल तर यातच काही सुविधा दिल्या जातात. परंतु, अनेकांना Ambulance हा शब्द उलटा का लिहितात … Read more