बाळासाहेबांचा नादखुळा ! ‘या’ औषधी वनस्पतीच्या शेतीतून मिळवलेत लाखो रुपये, उच्चशिक्षित मुलीच्या सल्ल्याने बदलल आयुष्य

Success Story

Success Story : नाशिक जिल्ह्यातील कळवण, सटाणा, मालेगाव, देवळासह मनमाड, नांदगाव या परिसरातील बहुतांशी शेतकरी कांदा या नगदी पिकाची शेती करतात. तसेच खरीप हंगामात मका या पिकाची देखील या परिसरात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. एकंदरीत पारंपारिक पीक लागवडीवर येथील शेतकऱ्यांचा अधिक मदार आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून पारंपारिक पिकांच्या शेतीमध्ये उत्पादन खर्च अधिक आणि … Read more

कोण म्हणतं शेती परवडत नाही? पट्ठ्याने जिरेनियम शेती सुरू केली ; लाखोंची कमाई झाली

aurangabad successful farmer

Aurangabad Successful Farmer : महाराष्ट्रातील शेतकरी बांधव आता पारंपारिक शेती पद्धतीला बगल दाखवत आहेत. बळीराजा आता काळाच्या ओघात शेतीमध्ये बदल करत नवनवीन प्रयोग राबवत आहे. विशेष म्हणजे या प्रयोगातून शेतकऱ्यांना चांगली कमाई होत आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यातही आता शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रयोगाच्या माध्यमातून आर्थिक सुबत्ता प्राप्त केली आहे. जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्याच्या गल्ले बोरगाव येथील एका शेतकऱ्याने … Read more

पुण्यातील शेतकऱ्यांचा नांद नाही करायचा..!! पट्ठ्याने इंजिनियरिंग केली, नोकरीं ऐवजी शेती निवडली, अन आज जिरेनियम शेतीतून वर्षाकाठी कमवतोय 30 लाख  

Successful Farmer: भारत हा खरं पाहता एक शेतीप्रधान देश (Agriculture Country) आहे. मात्र देशाचे भविष्य म्हणजे नवयुवक शेतकरी पुत्र आता शेतीपासून (Farming) दुरावत चालले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी बांधवांना (Farmer) शेतीमध्ये सातत्याने नुकसान सहन करावे लागत असल्याने आता शेतकरी पुत्र शेती (Agriculture) नको रे बाबा असा ओरड करत आहेत. अलीकडे शेतीमध्ये केलेला उत्पादन खर्च … Read more

Successful Farmer: लई झाकं प्रकाश दादा…! खडकाळ माळरानावर जिरेनियमची शेती केली अन लाखोंची कमाई झाली, वाचा सविस्तर

Successful Farmer: प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेल ही गळे ही म्हण आपण नेहमीचं ऐकतो आणि आपल्या रोजच्या जीवनात वापरत असतो पण या म्हणीचा खरा अर्थ कागल तालुक्याच्या प्रयोगशील शेतकरी (Farmer) प्रकाश आनंदा पाटील सिद्ध करून दाखवला आहे. प्रकाश दादांनी शेती व्यवसायात (Farming) काळाच्या ओघात बदल करत, योग्य नियोजनाची सांगड घालत आणि अपार कष्टाच्या जोरावर खडकाळ … Read more

Successful farmer: याला म्हणतात यश! जिरेनियम शेतीतुन ‘या’ नवयुवक शेतकऱ्याने कमविले लाखों, वाचा सविस्तर

Successful Farmer: गेल्या अनेक दशकांपासून देशातील शेतकरी बांधवांना पारंपारिक पीक पद्धतीत मोठा तोटा सहन करावा लागतं आहे. मात्र असे असताना देखील शेतकरी बांधव (Farmers) अजूनही मोठ्या प्रमाणात पारंपारिक पीक पद्धतीचा अवलंब करत असल्याचे आपणास बघायला मिळेल. शेतकरी बांधव नगदी पिकांच्या (Cash Crops) लागवडीकडे अजूनही अपेक्षित असा वळलेला बघायला मिळतं नाही. मात्र जर शेतीव्यवसायात काळाच्या ओघात … Read more

भावांनो नांदखुळा कार्यक्रम!! दोन दोस्तांनी जिरेनियम शेतीच्या माध्यमातून केली तब्बल 25 लाखांची कमाई, वाचा सविस्तर

Successful Farmer: देशातील शेतकरी बांधव (Farmers) काळाच्या ओघात आता शेती व्यवसायात (Farming) मोठा अमूलाग्र बदल करत आहेत. विशेष म्हणजे शेतीमध्ये केलेला हा बदल शेतकऱ्यांसाठी फायद्याचा देखील सिद्ध होत आहे. कृषी क्षेत्रातील जाणकार लोक देखील शेतकऱ्यांना शेती व्यवसायात बदल करण्याचा सल्ला देतात. पीक पद्धतीत बदल केला आणि बाजारात जे विकते तेच पिकवले तर निश्चितच शेतकऱ्यांना मोठा … Read more

Geranium Farming : जिरेनियम औषधी वनस्पतीची लागवड बनवणार शेतकऱ्यांना मालमाल; वाचा जिरेनियम शेतीची ए टू झेड माहिती

Krushi news : मित्रांनो भारतातील कृषी क्षेत्रातील जाणकार लोक शेतकरी बांधवांना (Farmer) काळाच्या ओघात शेती व्यवसायात (Farming) बदल करण्याचा सल्ला देत असतात. यामध्ये प्रामुख्याने पीकपद्धतीत बदल करावा असा सल्ला कृषी वैज्ञानिक नेहमीच देत असतात. कृषी तज्ज्ञांच्या मते, अतिरिक्त उत्पन्न मिळविण्यासाठी औषधी व सुगंधी वनस्पतींची लागवड करावी. मित्रांनो अलीकडच्या काळात देशातील शेतकरी बांधव औषधी वनस्पतींची लागवड … Read more

Farming Buisness Idea : जिरेनियमची शेती करा आणि कमवा लाखो रुपये; जाणून घ्या लागवडीची सविस्तर माहिती

Farming Buisness Idea : भारताला कृषिप्रधान देश म्हणून ओळखले जाते. भारतात शेतीमध्ये भरपूर पैसे कमवणारे अनेक शेतकरी आहेत. ते आधुनिक शेती करून लाखोंचा नफा मिळवत असतात. आम्ही अशाच एका शेतीबद्दल तुम्हाला माहिती देणार आहोत जी तुम्हाला लखोपती बनवेल. शेतीचे काम व्यावसायिक दृष्टिकोनातून केले तर त्यातून चांगला नफा मिळू शकतो. परंतु तरीही भारतातील बहुतांश शेतकरी पारंपारिक … Read more