Lek ladki Yojna update : आता मुलीच्या जन्मानंतर महाराष्ट्र सरकार देणार 1 लाख रुपये, जाणून घ्या ‘लेक लाडकी’ या योजनेबद्दल सविस्तर…
Lek ladki Yojna update : महाराष्ट्र शासनाकडून लेक लाडकी ही योजना राबवण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत अनेक कुटुंबातील मुलींना फायदा होणार आहे. या योजनेतून सरकार आर्थिक मदत करते. लेक लाडकी योजना ही महाराष्ट्र शासनाने मार्फत महाराष्ट्रामध्ये सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा हेतू मुलींना आर्थिक दृष्ट्या सक्षम तसेच आत्मनिर्भर बनवण्यासाठी त्याचबरोबर स्वतःच्या पायावर उभे राहता … Read more