Building Material Price : बांधकाम साहित्याच्या किमती पुन्हा घसरल्या ! घर बांधायचे स्वप्न लवकरच होणार पूर्ण…

Building Material Price : जर तुम्ही घर बांधण्याचा विचार करत असाल तर ही एक चांगली संधी म्हणता येईल. सध्या बांधकाम साहित्याच्या किमती खूपच कमी झाल्या आहेत. सिमेंटचे भाव तीन महिन्यांपूर्वीच्या पातळीवर आले असून वाळूचे दर तीन हजार रुपयांनी खाली आले आहेत. यासोबतच रिअल इस्टेट कंपन्यांनीही सध्या किमती कमी होत असल्याने त्यांच्या प्रकल्पांच्या किमती वाढवल्या नसल्याचे … Read more

Building Material Price: घर बांधण्याच स्वप्न पुर्ण होणार ! दोन महिन्यांत किंमत निम्मी, सिमेंट ते विटांचे दर इतके घसरले….

Building Material Price: तुमचे घर बनवण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करण्याची योग्य वेळ आली आहे. सरकारचे प्रयत्न आणि काही हंगामी घटकांमुळे बांधकाम साहित्या (Construction materials) च्या किमती विक्रमी नीचांकी पातळीवर आल्या आहेत. विशेषतः जर आपण सर्वात महागड्या लोखंड (Iron) बद्दल बोललो तर त्याची किंमत दररोज घसरत आहे. आता हे वर्ष असे आहे की, दोन महिन्यांपूर्वी जो … Read more

Successful Farmer : तैवान लॉनची शेती ठरली शेतकऱ्यासाठी वरदान! शेतीतील हा बदल ठरू शकतो शेतीतला टर्निंग पॉइंट

अहमदनगर Live24 टीम, 04 मे 2022 Successful Farmer :- काळाच्या ओघात प्रत्येक क्षेत्रात बदल करणे अतिशय महत्त्वाचे ठरते, मग ते शेतीचे का क्षेत्र असेना बदल हा करावाच लागतो. बदलत्या काळानुसार शेतकरी बांधव देखील शेतीमध्ये बदल स्वीकारीत आहेत. शेतीमध्ये काळाच्या ओघात बदल स्वीकारल्याने काय परिणाम होतो याचे एक उत्तम उदाहरण समोर आले आहे ते पुणे जिल्ह्यातून. … Read more

ये तो झाकी है, महाराष्ट्र अभी बाकी है; भाजप नेत्यांनी महाविकास आघाडीला डिवचलं

मुंबई : पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल आज जाहीर झाला आहे. यामध्ये ५ पैकी ४ ठिकाणी भाजपने (BJP) मोठी मुसंडी मारली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील (Maharashtra) भाजप नेत्यांनी महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) डिवचायला सुरुवात केलेली दिसत आहे. शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) गोव्यात (GOA) उमेदवार उभे केले होते. मात्र त्यांच्या पदरी फक्त निराशाच आली असल्याचे दिसत … Read more

Goa Elections Result : गोव्याचे मुख्यमंत्री काठावर पास; फक्त ‘इतक्या’ मतांनी आले निवडून

गोवा : आज पाच राज्यांचा विधानसभा निवडणुकांचा निकाल (Election Result) जाहीर होत आहे. यामध्ये भाजप (BJP) मुसंडी मारली आहे. पंजाब सोडून भाजपने सर्व राज्यात आघाडी घेतल्याचे दिसत आहे. गोव्यामध्ये (GOA) भाजप (BJP) आणि काँग्रेसमध्ये (Congress) चुरशीची लढत होती. हे पहिल्यापासूनच पाहायला मिळाले आहे. सत्ता काबीज करण्यासाठी भाजप आणि काँग्रेसने प्रतिष्ठा पणाला लावली होती. भाजपने आघाडी … Read more

“जिथे गेली तिथे डिपॉझिट जप्त”, रावसाहेब दानवेंकडून शिवसेनेच्या जखमेवर मीठ

जालना : आज पाच राज्यांचा विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होत आहे. यामध्ये भाजप (BJP) मुसंडी मारताना दिसत आहे. मात्र शिवसेनेला (Shiv sena) कुठं यश येताना दिसत नाही. भाजप नेते रावसाहेब दानवे (Raosaheb Danave) यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपला घवघवीत यश मिळाले आहे. तसेच गोव्यातही भाजप आघाडीवर असल्याचे दिसत आहे. शिवसेनेचा सगळीकडे सुपडासाफ … Read more

गोवा राज्यातून आणलेली अकरा लाखांची विदेशी दारू घोडेगावात जप्त

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2022 Ahmednagar News :-  महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला गोवा राज्यातील 11 लाख 21 हजार 730 रुपये किमतीचा विदेशी मद्याचा साठा व बनावट लेबल्स राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अहमदनगर कार्यालयातर्फे आज जप्त करण्यात आला. दामू पुंजाराम जाधव (वय 42 वर्ष) व रामू पुंजाराम जाधव (वय ४५), राहणार भैरवनाथ मंदिरा जवळ, घोडेगाव … Read more

निवडणूक रणधुमाळी ! गोवा, उत्तराखंडमध्ये आज मतदान

अहमदनगर Live24 टीम,  14 फेब्रुवारी 2022 :-  उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२ च्या दुसऱ्या टप्प्यासाठी राज्यातील ५५ जागांव्यतिरिक्त, गोवा आणि उत्तराखंडच्यासर्व विधानसभा जागांसाठी आज सोमवार रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, माजी मुख्यमंत्री हरीश रावत आणि समाजवादी पक्षाचे (एसपी) नेते आझम खानहे प्रमुख उमेदवार आहेत. … Read more