Sarkari Yojana Information : शेळीपालनासाठी मिळवा २.५ लाखांपर्यंत कर्ज; सबसिडीसाठी जाणून घ्या संपूर्ण माहिती
Sarkari Yojana Information : शेतीप्रधान असलेल्या देशात शेतकरी (farmer) शेतीसोबतच इतर जोडधंदे करतात. त्यामध्ये पशुपालन, शेळीपालन (Goat rearing), कुकुटपालन असे अनेक व्यवसाय कुटूंब उदरनिर्वाहासाठी करत असतात. परंतु पुरेसे भांडवल नसल्यामुळे शेतकऱ्यांना जोडधंदे सुरु करण्यात अडचणी येतात म्ह्णून शेळीपालनासाठीही नाबार्डचे (NABARD) कर्ज उपलब्ध करून दिले आहे, त्याचा फायदा अनेक शेतकरी घेत आहेत. चला तर मग जाणून … Read more