Godavari River : गोदावरी नदीत पाणी सोडले,पावसाचा जोर कायम राहिल्यास पाण्याचा विसर्ग वाढविणार
Godavari River : नांदूर मध्यमेश्वर धरणातून शुक्रवारी रात्री १० वाजेच्या सुमारास गोदावरी नदीपात्रात १६ हजार ३५५ क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर परिसरासह गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार सुरू असल्याने गंगापूर धरण ७० टक्के भरले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास पाण्याचा विसर्ग वाढविणार असल्याचे सांगण्यात आले. पाऊस रुसल्याने गोदावरीत पाण्याची प्रतीक्षा … Read more