Gold Coin Offers: सणासुदीच्या काळात ग्राहकांची ‘चांदी’ ; धनत्रयोदशीला सोने खरेदी करण्यापूर्वी ‘या’ ऑफर पहा

Gold Coin Offers: दिवाळीचा मोसम (Diwali season) सुरू आहे, यानिमित्ताने लोक मोठ्या प्रमाणात सोने खरेदी (buy gold) करतात. असे मानले जाते की धनत्रयोदशी (Dhanteras) आणि दिवाळीला (Diwali) सोने खरेदी केल्याने घरात समृद्धी वाढते, त्यामुळे अलीकडच्या काळात दिवाळीला सोन्याची नाणी (gold coins) घेण्याचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात वाढला आहे. हे पण वाचा :- Hero Splendor Plus: बाईक … Read more