Gold News Today : सोने चांदीचे नवीनतम दर जाहीर; जाणून घ्या 14 ते 24 कॅरेटचा आजचा दर
Gold News Today : सोने खरेदी करणाऱ्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण सोन्या-चांदीच्या भावात सातत्याने वाढ होत असताना पुन्हा एकदा मोठी घसरण पाहायला मिळत आहे. सोन्याचा आजचा भाव 60,000 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर चांदी घसरून 74,000 रुपये प्रति किलोच्या जवळ आहे. या व्यापार आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी सोने प्रति 10 ग्रॅम 3 रुपयांनी स्वस्त झाले … Read more