Gold Price : खुशखबर ! सोन्याचा भाव 7100 रुपयांनी घसरला ; जाणून घ्या नवीन दर काय
Gold Price : तुम्ही देखील सोने खरेदीचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला सांगतो सोने खरेदीची हीच ती संधी आहे. जेव्हा तुम्ही सोने खरेदी करू शकतात. आम्ही तुमच्या माहितीसाठी सांगतो आज भारतीय सराफ बाजारात सोने सर्वकालीन उच्च दरापेक्षा खूपच कमी किंमतीमध्ये विकले जात आहे. भारतीय सराफ बाजारात आज सोने तब्बल 7,100 रुपये प्रति दहा … Read more