सोन्याच्या दरात पुन्हा मोठी उसळी ! 18 एप्रिल 2025 रोजीच्या 10 ग्रॅम सोन्याच्या किंमती पहा…
Gold Price Today : सोन्याच्या आणि चांदीच्या किमतीत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. गेल्या दहा दिवसांच्या काळातच सोन्याच्या किमतीत प्रति तोळा मागे सात हजार रुपयांची घसघशीत वाढ पाहायला मिळाली आहे. खरेतर, दहा दिवसांपूर्वी अर्थातच 9 एप्रिल 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत 90 हजार 440 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी होती. मात्र यानंतर … Read more