सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठा बदल ! 13 जून 2025 रोजी दहा ग्रॅम दागिने बनवण्यासाठी किती खर्च करावा लागणार? पहा…
Gold Price Today : तुम्हाला सोन खरेदी करायचे आहे का? मग आजची ही बातमी तुमच्या कामाची राहणार आहे. आज आपण सध्या सोन्याचे रेट कसे आहेत याचा आढावा घेणार आहोत. खर तर गेल्या पाच-सहा दिवसांपासून सोन्याच्या किमती सतत वाढत आहेत. एप्रिल महिन्यात सोन्याच्या किमती एका लाखाच्या वर गेल्या होत्या. 22 एप्रिल ला शुद्ध सोन्याची किंमत एक … Read more