खरेदीदारांसाठी खुशखबर ! सोन्याचे दर गडगडले… जाणून घ्या काय आहे दर

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2022 :- सोने खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हीच योग्य संधी आहे. कारण सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळते आहे. राजधानी दिल्लीत सोन्याचा भाव 54 रुपयांच्या घसरणीसह प्रति 10 ग्रॅम 46,448 रुपयांवर पोहोचला आहे. तर दुसरीकडे चांदीचे भाव 178 रुपयांनी गडगडले. राजधानी दिल्लीत चांदीला प्रति किलो 59,217 रुपयांचा भाव … Read more