Gold Price Update : सोने खरेदीदारांसाठी मोठी बातमी! 35000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करा 10 ग्रॅम सोने, पहा नवीनतम दर

Gold Price Update : देशात सध्या लग्नसराई सुरु आहे. त्यामुळे या दिवसांत अनेकजण सोने आणि चांदीचे दागिने खरेदी करत असतात. गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या मागणीत वाढ झाल्याने दरही गगनाला भिडले होते. मात्र सध्या उच्चांकापेक्षा सोने आणि चांदी स्वस्त मिळत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सोने आणि चांदीच्या वाढत्या दरांनी आजपर्यंतचा सर्वात मोठा उच्चांक गाठला … Read more