मोठी बातमी ! समृद्धी महामार्गाचा विस्तार ‘या’ दोन जिल्ह्यापर्यंत होणार, ‘या’ सहा जिल्ह्यात लॉजिस्टिक कॉरिडोर तयार करणार; देवेंद्र फडणवीसांची घोषणा

Samruddhi Mahamarg

Samruddhi Mahamarg : राजधानी मुंबई ते उपराजधानी नागपूर यांना जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण डिसेंबर 2022 मध्ये दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करकमलाद्वारे करण्यात आले. या महामार्गाचा पहिला टप्पा अर्थातच नागपुर ते शिर्डी सध्या स्थितीला सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला आहे. दरम्यान जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार अन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या धोरणानुसार या महामार्गाचा … Read more

खुशखबर ! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 100% अनुदानावर शेतजमीन मिळवण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Agriculture News

Agriculture News : भारत हा शेतीप्रधान देश आहे. यामुळे देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी तसेच भूमिहीन शेतकऱ्यांसाठी शासनाकडून कायमच वेगवेगळ्या कल्याणकारी योजना राबविल्या जातात. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून अशीच एक कल्याणकारी योजना राबवली जाते ज्याच्या माध्यमातून दारिद्र्यरेषेखालील भूमीहीन शेतमजुरांना शेतजमीन अनुदानावर उपलब्ध करून दिली जाते. या योजनेचे नाव आहे कर्मवीर दादासाहेब … Read more

वर्ध्यात भीषण अपघात ! गाडी पुलावरुन कोसळून सातजण जागीच ठार

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2022 :- वर्धा-देवळी मार्गावर रात्री दीडच्या सुमारास झालेल्या अपघातात सात युवक जागीच ठार झाले आहेत. यामध्ये एका आमदाराच्या मुलाचीही समावेश असल्याची माहिती समोर आलीय. सावंगी येथील वैद्यकीय महाविद्यालयातील तीन मुलांबरोबरच एका आमदाच्या मुलाचा यामध्ये मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. देवळी येथून वर्ध्याला येत असताना सेलसुराजवळ कारला अपघात झाला. नियंत्रण … Read more