राज्यातील शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी

अहमदनगर Live24 टीम, 15 ऑगस्ट 2021 :- राज्यातील शेतकऱ्यासाठी pआनंदाची बातमी येत आहे. गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाचं आता पुन्हा राज्यात आगमन होणार आहे. राज्यातील काही भागांमध्ये ऊन पावसाचा सध्या लपंडाव सुरू आहे. मात्र आता बळीराजासाठी दिलासादायक बातमी आहे. राज्यात पुन्हा 16 ऑगस्टपासून पाऊस सक्रिय होणार आहे. १६ ऑगस्टपासून राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस सक्रिय … Read more

शेतकऱ्यांसाठी खुशखबर :जिल्ह्यातील 13 तूर खरेदी केंद्र सुरू

अहमदनगर Live24 टीम, 8 जानेवारी 2021 :- जिल्ह्यातील १३ केंद्रांवर शासनाद्वारे हमीभावाने तूर खरेदी केली जाणार आहे.तसेच, या केंद्रांवर तूर ६ हजार रुपये प्रति क्विंटल या हमीभावाने खरेदी केली जाणार आहे. केंद्र शासन आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत तूर खरेदीसाठी नोंदणी करण्यासंदर्भातील आवाहनकरण्यात आले आहे. जिल्ह्यात २८ डिसेंबरपासूनच तूर खरेदीसंदर्भात शेतकरी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली … Read more