आनंदाची बातमी ! ‘केपी बक्षी समिती’च्या शिफारशी स्वीकारल्या, ‘या’ पदावरील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीमधील तफावत होणार दूर; शासन निर्णय जारी
KP Bakshi Samiti : राज्य शासनाने गेल्या महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांच्या हिताचा एक मोठा निर्णय घेतला. के पी बक्षी समितीच्या शिफारशी स्वीकारल्यात. मात्र याचा शासन निर्णय अद्याप जारी झाला नव्हता. यामुळे राज्य कर्मचाऱ्यांमध्ये शासनाविरोधात रोष वाढत होता. दरम्यान काल राज्य शासनाच्या माध्यमातून या संदर्भातील सविस्तर असा शासन निर्णय जारी झाला आहे. अशा परिस्थितीत आज आपण केपी … Read more