7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ‘या’ कालावधीत वाढणार एचआरए, वाचा डिटेल्स
केंद्र सरकारचे जे काही कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी एक गुड न्यूज असून केंद्र सरकार पुढील महिन्यांमध्ये महागाई भत्ता अर्थात डीए मध्ये वाढ करणार आहे. एवढेच नाही तर आता केंद्र सरकार कर्मचाऱ्यांचा एचआरए देखील वाढणार आहे. सध्या विचार केला तर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना 42 टक्के याप्रमाणे महागाईभत्ता मिळत असून मीडिया रिपोर्ट नुसार घरभाडे भत्ता अर्थात एचआरए देखील … Read more