Bank License Cancelled : आजपासून ‘ही’ बँक होणार कायमची बंद, ग्राहकांना बसणार मोठा फटका

Bank License Cancelled : काही दिवसांपूर्वी आरबीआयने (RBI) पुणेस्थित रुपी को-ऑपरेटिव्ह बँक (Rupee Co-operative Bank) लिमिटेडचा परवाना रद्द केला होता. त्यामुळे या बँकेच्या ग्राहकांना (Customers) मोठा फटका बसला आहे. आरबीआयला जर एखाद्या बँकेत (Bank) अनियमितता आढळली तर त्या बँकेकडून दंड आकारण्यात येतो. याअगोदरही आरबीआयने बऱ्याच बँका, वित्तीय संस्थांचा परवाना रद्द केला आहे. RBI (Reserve Bank … Read more