लक्ष्मीपूजनाच्या आधीच सरकारी कर्मचाऱ्यांवर माता लक्ष्मीची कृपा होणार ! मिळणार ‘हा’ मोठा आर्थिक लाभ, पगारात होणार बंपर वाढ
7th Pay Commission News : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. खरे तर येत्या काही दिवसांनी दिवाळीचा मोठा पावन पर्व सुरू होणार आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सध्या संपूर्ण देशात अगदीच आनंदाचे आणि प्रसन्न वातावरण पाहायला मिळत आहे. ह्या अशा प्रसन्न वातावरणात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळीच्या सणाला चांदी … Read more