Government Jobs: रोजगाराची सुवर्णसंधी ! लवकरच बंपर नोकऱ्या ; बेरोजगारी कमी करण्यासाठी रोडमॅप तयार, वाचा सविस्तर
Government Jobs: शासकीय विभागातील (government departments) रिक्त पदे भरण्याची कसरत सुरू झाली आहे. देशातील बेरोजगारी कमी करण्याच्या उद्देशाने सरकारने सर्व सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांना (PSUs) रिक्त जागा शोधून त्या भरण्यासाठी रोडमॅप तयार करण्यास सांगितले आहे. हे पण वाचा :- Dhanteras Gold Market: धनत्रयोदशीला सोने खरेदी करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर.. एका PSU अधिकाऱ्याने वृत्तसंस्था पीटीआयला … Read more