7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट ! आता हजारो अधिकाऱ्यांचे होणार प्रमोशन, कसे ते जाणून घ्या
7th Pay Commission : केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह (Union Minister Jitendra Singh) यांनी शुक्रवारी सांगितले की कार्मिक मंत्रालयाने एकाच वेळी तीन प्रमुख सचिवालय सेवांशी संबंधित 8,000 हून अधिक सरकारी अधिकाऱ्यांना (government officials) पदोन्नती (Promotion) दिली आहे. ते म्हणाले की, केंद्रीय सचिवालय सेवा (CSS), केंद्रीय सचिवालय स्टेनोग्राफर सेवा (CSSS) आणि केंद्रीय सचिवालय लिपिक सेवा (CSCS) या … Read more