फक्त लाडकी बहिण योजनाच नाही तर ‘या’ 3 सरकारी योजना देखील महिलांसाठी आहेत उपयुक्त !
Government Scheme : महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहे. यामध्ये लाडकी बहिण योजनेचा देखील समावेश होतो. गेल्यावर्षी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले … Read more