Government Schemes : नवरात्रीत तुमच्या मुलीला द्या 15 लाखांची भेट ; जाणून घ्या सरकारची ‘ही’ खास योजना
Government Schemes : आजच्या काळात प्रत्येक काम करणारी व्यक्ती आपल्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी अनेक योजनांमध्ये (schemes) गुंतवणूक (invests) करते. नागरिकांसाठी सरकार सध्या अनेक योजना राबवत आहे, त्यात विशेष म्हणजे सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana) ही योजना मुलींसाठी वरदान ठरत आहे. यामध्ये कमी गुंतवणूक केल्यास तुम्हाला मोठा परतावा मिळू शकतो. अशा परिस्थितीत नवरात्रीत (Navratri) काही … Read more