कर्जत नगराध्यक्ष निवडणुक 16 फेब्रुवारीला तर 9 फेब्रुवारीला अर्ज भरता येणार
अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :- कर्जत नगरपंचायत नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडणूक कार्यक्रम नुकताच जाहीर झाला आहे. ही निवडणुक 16 फेब्रुवारीला होणार आहे. तर नगराध्यक्षपदासाठी 9 फेब्रुवारीला अर्ज भरता येणार आहे. याबाबतची माहिती प्रांताधिकारी अजित थोरबोले व मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी दिली. दरम्यान कर्जत नगरपंचायत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून नगराध्यक्षपदासाठी … Read more