7th Pay commission: सरकारी कर्मचाऱ्यांना 18 महिन्यांची डीएची थकबाकी कधी मिळणार? आले हे मोठे अपडेट….

7th Pay commission: पुढील महिन्यात सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना खुशखबर देऊ शकते. या वर्षी दुसऱ्यांदा सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा केली जाऊ शकते. महागाईचे आकडे पाहता सरकार महागाई भत्ता (dearness allowance) 5 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची शक्यता आहे. याशिवाय सरकार कर्मचाऱ्यांना थकबाकीदार डीए देऊ शकते. कोविडमुळे (covid) सरकारने कर्मचाऱ्यांचा डीए १८ महिन्यांसाठी रोखून धरला होता. कर्मचाऱ्यांची … Read more