‘हे’ आहे 23 क्विंटल पर्यंत उत्पादन देणारे हरभऱ्याचे सुधारित वाण !
Gram Farming : हरभरा हे एक प्रमुख कडधान्य पीक असून याची लागवड रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात होते. या पिकाची शेती राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये तुमच्या नजरेस पडेल. हरभरा पिकाची लागवड ही शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. या पारंपारिक पिकाची दरवर्षी आपल्या राज्यात मोठ्या प्रमाणात शेती होते. गेल्या वर्षी कमी पाऊस असताना देखील … Read more