महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! हरभऱ्याचे नवीन वाण विकसित ; पिकाची यंत्राने करता येणार कापणी, घाटेअळी आणि मररोगास प्रतिकारक
Gram New Variety : शेतीमध्ये काळाच्या ओघात मोठा बदल पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे आता आधुनिक यंत्रांचा वापर शेतीमध्ये वाढला आहे. खरं पाहता मजूरटंचाईचा सामना करावा लागत असल्याने शेतकऱ्यांनी आता यंत्रांचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू केला आहे. मात्र असे असले तरी आता यंत्रांचा वापर करायचा म्हटलं म्हणजे पिकांच्या जाती देखील तेवढ्या सक्षम पाहिजे. म्हणजे जर … Read more