Grampanchayat Elections : ग्रामपंचायतीसाठी ७५ टक्के मतदान, आज मतमोजणी

Grampanchayat Elections

Grampanchayat Elections : राज्यभरातील २ हजार ३५९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि २ हजार ९५० सदस्यपदांच्या; तर १३० सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी रविवारी सुमारे ७५ टक्के मतदान झाल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगातील अधिकाऱ्यांनी दिली. ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची सोमवारी मतमोजणी होत आहे. राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाकडून मागील महिन्यात निवडणूक जाहीर केली होती. त्यानुसार रविवारी सकाळी ७.३० ते … Read more

Grampanchayat Elections : चोवीस तास उलटूनही मिळेनात ग्रामपंचायत उमेदवार याद्या

Grampanchayat Elections : श्रीगोंदा तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया संपून चोवीस तास उलटले असतानादेखील निवडणूक शाखेकडून उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांची माहिती न मिळाल्याने श्रीगोंदा महसूल विभागाच्या निवडणूक शाखेचा गलथानपणा पाहायला मिळाला. तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत शुक्रवार दि.२० रोजी सायंकाळी साडेपाच वाजता संपली होती. मात्र, उमेदवारी … Read more

Grampanchayat Elections : ऐन हिवाळ्यात निवडणुकीचा फड तापणार ! ग्रामपंचायत निवडणुकीसाठी इच्छुकांकडून मोर्चेबांधणी

Grampanchayat Elections

Grampanchayat Elections : श्रीगोंदा तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींची रणधुमाळी सुरू झाली असून, गावातील प्रमुख नेत्यांसह कार्यकर्त्यांकडून ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली असताना तालुक्यातील प्रमुख गावांमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, पॅनलचे नेते, गावपुढारी यांच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. ग्रामपंचायत निवडणूक ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रंगीत तालीम असून, अनेक दिग्गजांसाठी ही … Read more