Grape Variety: नाशिक जिल्ह्यातील कांबळे बंधूंनी आरा द्राक्ष वाणाची लागवड केली यशस्वी! मिळणार लाखो रुपयांचे उत्पन्न
Grape Variety:- महाराष्ट्रामध्ये जर आपण वेगवेगळ्या जिल्हानुसार विचार केला तर पिकांमध्ये देखील आपल्याला विविधता मोठ्या प्रमाणावर दिसून येते. यामध्ये नाशिक जिल्हा हा प्रामुख्याने कांदा उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातोच व फळबागाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर नाशिकची ओळख ही द्राक्ष पंढरी अशी आहे. त्या खालोखाल डाळिंबाची लागवड देखील नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. खास करून जर … Read more