अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्याचा नादखुळा ! प्रतिकूल परिस्थितीत मिळवलं द्राक्षाचं विक्रमी उत्पादन ; 125 रु. प्रति किलो मिळाला दर
Ahmednagar Farmer Success Story : महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून फळबाग पिकांची शेती वाढली आहे. विशेषता द्राक्ष बागा वाढल्या आहेत. मात्र उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने केलेला हा प्रयोग अलीकडे शेतकऱ्यांच्या अंगलट येऊ पाहत आहे. वातावरणात सातत्याने होत असलेला बदल त्यामुळे द्राक्ष उत्पादनात घट होत असून द्राक्षाचा दर्जा खालावत आहे. एवढेच नाही तर अनेकदा चांगले दर्जेदार उत्पादन मिळवले … Read more