Side Effects Of Black Grapes : काय सांगता ! काळी द्राक्षे आरोग्यासाठी हानिकारक, अतिसेवनामुळे होऊ शकतात ‘या’ समस्या !

Side Effects Of Black Grapes

Side Effects Of Black Grapes : हिवाळ्यात सर्वत्र बाजारात मोठ्या प्रमाणात द्राक्ष दिसतात, लोकांना हे खायला देखील खूप आवडतात, काहींना हिरवी द्राक्ष खायला आवडतात तर काहींना काळी द्राक्ष खायला आवडतात. पण काळी द्राक्ष खाण्याचे काही प्रमाणात नुकसान देखील आहेत. होय, काही प्रकरणांमध्ये, काळी द्राक्षे आरोग्यासाठी घातक ठरतात. काळ्या द्राक्षांमध्ये अनेक आवश्यक पोषक घटक असतात. यामध्ये … Read more

Health Benefits of Grapes : डोळ्यांसाठी वरदान आहे द्राक्ष, रोजच्या आहारात करा समावेश !

Health Benefits of Grapes

Health Benefits of Grapes : फळे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जातात, यातच द्राक्ष देखील आपल्या आरोग्यसाठी खूप फायदेशीर मानली जातात. द्राक्षे पोट, मूत्रपिंड, यकृत इत्यादींसाठी तसेच डोळ्यांसाठी खूप फायदेशीर मानले जाते. आजच्या या लेखात आपण याच्याच फायद्यांबद्दल जाणून घेणार आहोत. आहारात याचा समावेश केल्यास डोळ्यांशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो. एका अभ्यासानुसार, द्राक्षे खाल्ल्याने … Read more

Uric Acid: यूरिक अॅसिडमुळे होत आहे त्रास ?; तर करा ‘या’ फळांचा सेवन, मिळणार जबरदस्त फायदा

Is Uric Acid Causing Trouble? So consume these fruits

Uric Acid:  आजच्या काळात लोक त्यांच्या आरोग्याची (health) काळजी घेऊ शकत नाहीत, त्यामुळे वयाच्या आधी आजार (diseases) जडतात. दुसरीकडे, यूरिक अॅसिडची (uric acid) समस्या योग्य आहार (poor diet) न घेतल्याने होऊ शकते. या समस्येने त्रस्त असलेल्या व्यक्तीला सांध्यातील वेदना, जडपणा आणि सूज यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. युरिक  अॅसिडवर योग्य वेळी उपचार न केल्यास, तुमचे मूत्रपिंड … Read more

व्यापाऱ्यांनी थांबवली द्राक्षाची खरेदी! निसर्गामुळे हतबल झालेल्या द्राक्ष उत्पादकास दुहेरी फटका

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Krushi news :- राज्यातील पश्चिम महाराष्ट्रात (Western Maharashtra) मोठ्या प्रमाणात द्राक्षाच्या बागा (Grape Orchard) आपणास बघायला मिळतात. पश्चिम महाराष्ट्र द्राक्ष उत्पादनासाठी विशेष ओळखला जातो. सध्या याच पश्चिम महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची (Grape Growers) व्यथा काळीज पिळवटणारी आहे. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी या हंगामात सुरुवातीपासून निसर्गाच्या अवकृपेचा (Climate Change) सामना केला … Read more

वाढत्या तापमानाचा फटका पपई पिकावर; काय आहेत कृषी तज्ञांचे सल्ले..! जाणून घ्या सविस्तर…

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2022 Krushi news :- ह्या वर्षी निसर्गाच्या दृष्टचक्रामुळे फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर सध्या वाढत्या तापमानाचा पपई उत्पादनावर परिणाम दिसू लागला आहे. गेल्या काही दिवसापासून ढगाळ वातावरण अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तर आता त्यात आणखी वाढत्या तापमानाची भर पडली आहे. तर वाढत्या तापमानामुळे … Read more