Health Marathi News : गरोदरपणात हिरवे सफरचंद खाणे ठरेल फायदेशीर, जाणून घ्या फायदे
Health Marathi News : गरोदरपणात (Pregnant) महिलांना (Women) अनेक डॉक्टर फळे (Fruits) खाण्याचा सल्ला देत असतात. यामध्ये अनेक प्रकारची फळे असतात. फळांमध्ये पोषक घटक (Nutrients) असतात. तसेच ते होणाऱ्या बाळाला आणि आईला महत्वाचे असतात. तसेच हिरवे सफरचंद खाणे देखील खूप फायदेशीर ठरते. हिरवे सफरचंद चवीला थोडेसे आंबट आणि मसालेदार असले तरी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. … Read more