पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉन्च केलं हे नवं पेट्रोल ! जे मिळेल स्वस्त पहा काय आहे E20 इंधन !

E20

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी बेंगळुरू येथे भारत ऊर्जा सप्ताहाचा शुभारंभ केला. स्वच्छ वाहतुकीच्या दिशेने एक पाऊल टाकत, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेंगळुरूमध्ये E20 इंधन लाँच केले आहे, जे 20% इथेनॉलसह मिश्रित पेट्रोल आहे. उत्सर्जन कमी करण्यासाठी तसेच परकीय चलन कमी करणाऱ्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी जैवइंधनाचा वापर वाढवण्याच्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून सोमवारी … Read more