स्टेट बँकेच्या ‘या’ मुदत ठेव योजनेत गुंतवा पैसा आणि लाखात मिळवा परतावा! वाचा माहिती
SBI Term Deposit Scheme:- गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून पाहिले तर बरेच जण मुदत ठेव योजनांना खूप मोठ्या प्रमाणावर प्राधान्य देतात. विविध बँकांकडून आकर्षक स्वरूपाच्या मुदत ठेव योजना राबवल्या जातात. गुंतवणुकीच्या दृष्टीने बँकांच्या मुदत ठेव योजना या आकर्षक परताव्यासाठी महत्त्वाच्या आहेतच परंतु गुंतवणूक सुरक्षित राहण्याच्या दृष्टिकोनातून देखील यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या बँकांच्या यादीमध्ये जर आपण स्टेट बँक … Read more