Farmer Success Story: एकेकाळच्या ऑफिस बॉयने अशा पद्धतीने केली शेती की आता कमवत आहे लाखो रुपये! वाचा शेतीची पद्धत

dnyaneshwar bodke

Farmer Success Story:- बऱ्याच व्यक्तींना मनामध्ये काहीतरी करण्याची इच्छा असते व ती त्यांची आवड असते किंवा त्यांना त्याच्यामध्ये क्रेझ असते. परंतु काही गोष्टींमुळे ती गोष्ट किंवा तो व्यवसाय व्यक्तीला  करण्यात अडचणी निर्माण होतात. या अडचणीमुळे बऱ्याच व्यक्तींना आवडीच्या ठिकाणी काम करता येत नाही व वेगळ्या ठिकाणी काम करावे लागते. परंतु अशा व्यक्तींची तळमळ ही त्यांना … Read more

समुह शेतीतून तब्बल 1000 कोटींची कमाई! कृषी क्षेत्रात निर्माण केला यशस्वी ब्रँड, वाचा या शेतकऱ्याचा खडतर प्रवास

dnyaneshwar bodke

समाजामध्ये आपण असे अनेक व्यावसायिक किंवा उद्योजक पाहतो की त्यांची सुरुवात अतिशय शून्यातून झालेली असते व पुढे चालून त्यांचा अखंड कष्ट आणि प्रचंड जिद्द असल्यामुळे ते खूप मोठी भरारी घेतात. अनेक क्षेत्रांमध्ये असे धडाडीचे काम करणारे व्यक्ती आपल्याला दिसून येतात व याला कृषीक्षेत्र देखील अपवाद नाहीत. कृषी क्षेत्रामध्ये देखील आपल्याला असे अनेक दिग्गज व्यक्ती सापडतात … Read more

‘बहिणाबाईं’च्या लेकींचा शेतीत चमत्कार ! महिला शेतकऱ्यांनी गट शेती सुरु केली अन विषमुक्त कापूस उत्पादीत करून जागतिक मान्यता मिळवली

Successful Women Farmer

Successful Women Farmer : शेती व्यवसायात आता काळाच्या ओघात मोठा बदल केला जात आहे. शेतकरी बांधव आता पारंपारिक पद्धतीने शेती न करता आधुनिकतेची कास धरत शेती करू लागले आहेत. आता गट शेती सारख्या संकल्पना देखील मोठ्या रुजू लागल्या आहेत. खानदेशातल्या जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातही काही महिला शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गट शेतीच्या माध्यमातून शेती व्यवसायातून चांगली … Read more

Successful Women Farmer : 200 एकर शेतजमिनीत 700 महिलांनी टरबूज शेती करत शोधला विकासाचा नवा मार्ग; पंचक्रोशीत आता मोठं नावलौकिक

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2022 Successful Women Farmer :- असं म्हणतात की, माणसाने एखादी गोष्ट मिळवायची असं ठरवल तर त्याला ती गोष्ट नक्कीच मिळते मात्र यासाठी त्याला कष्टाची सांगड घालावी लागते आणि मग निश्चितच असा व्यक्ती यशस्वी होतो. झारखंडच्या (Jharkhand) हजारीबाग जिल्ह्यापासून 15 किमी अंतरावर असलेल्या चर्ही येथे राहणाऱ्या महिला शेतकऱ्यांनी (Women Farmer) देखील … Read more

Group Farming : सामूहिक शेती ठरली शेतकऱ्यांसाठी फायदेशीर; बीडच्या शेतकऱ्यांनी गटशेतीच्या माध्यमातून कमवले एकरी 3 लाख रुपये

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2022 Collective farming :  गाव करील ते राव काय करील? याप्रमाणे बीड जिल्ह्यातील (Beed District) मौजे कुमशी येथील शेतकऱ्यांनी कार्य करीत गट शेतीच्या माध्यमातून आर्थिक सुबत्ता प्राप्त केली आहे. मौजे कुमशी येथील 14 शेतकऱ्यांनी एकजुटीचे सामर्थ्य दाखवत सामूहिक शेती (Collective farming) करून दाखवली आहे. यामुळे सामूहिक शेतीचे महत्त्व पुन्हा एकदा … Read more