Gujrat Election : देशाचे गुजरात निवडणुकीकडे लक्ष ! पहिल्या टप्प्यात ८९ जागांसाठी मतदान सुरू; ७८८ उमेदवारांचे भवितव्य पणाला

Gujrat Election : देशातील २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी गुजरात विधानसभा निवडणूक महत्वाची मानली जात आहे. कारण येणाऱ्या लोकसभेसाठी ही निवडणूक भाजप आणि इतर पक्षांसाठी खूप महत्वाची आहे. आज गुजरातमध्ये ८९ जागांसाठी मतदान सुरू झाले आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी ८९ जागांवर मतदान सुरू आहे. सौराष्ट्र-कच्छ आणि राज्याच्या दक्षिणेकडील 19 जिल्ह्यांतील 89 जागांवर आज मतदान … Read more