Farmer Success Story: तुम्ही कधी ऐकले आहे का हनुमान फळाबद्दल? हा शेतकरी कमावतोय लाखो रुपये

hanumaan fal

Farmer Success Story:- शेतकरी शेतीमध्ये आता आधुनिक पद्धतीच्या पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर करत आहेत. यामध्ये अगदी विदेशी भाजीपाल्यापासून तर वेगवेगळ्या प्रकारच्या फळ पिकांची लागवड शेतकरी करत असून त्या माध्यमातून चांगला आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत शेतकऱ्यांनी तयार केला आहे. तसेच या पिकांना तंत्रज्ञानाची जोड देत भरघोस उत्पादन घेण्यात देखील शेतकरी मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाले आहे. फळ पिकांचा … Read more