संगमनेरमध्ये हनुमान जयंती मिरवणुकीमध्ये वाद, भाजप शहराध्यक्ष श्रीराम गणपुलेसह १० जणांवर गुन्हा दाखल!

संगमनेर- शहरात हनुमान जयंतीच्या रथोत्सवात वाद घडला असून, १४ एप्रिल रोजी ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. २७ एप्रिल रोजी परस्पर विरोधी तक्रारीनुसार भाजपचे शहराध्यक्ष श्रीराम गणपुले यांच्यासह १० जणांविरुद्ध आणखी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी ललित शरद शिंपी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १२ एप्रिल रोजी रथोत्सवादरम्यान त्यांना शिवीगाळ, धमकी आणि मारहाण करण्यात आली. … Read more

हनुमान जयंती 2025 : भारतातील 5 अशी मंदिरे जिथे दर्शन घेतल्यावर होते प्रत्येक इच्छापूर्ती!

Hanuman Temples | देशभरात हनुमान जयंती 12 एप्रिल रोजी साजरी केली जाई. या दिवशी भक्त विविध हनुमान मंदिरांना भेट देऊन आपल्या इच्छा पूर्ण होण्याची प्रार्थना करतात. भारतात अनेक हनुमान मंदिरे आहेत, जिथे भक्ती आणि श्रद्धेने अनेक संकटांवर मात केली आहे. मात्र, भारतातील 5 प्रसिद्ध आणि चमत्कारिक हनुमान मंदिरे अशी आहेत, जिथे लोक प्रार्थना करून इच्छांची … Read more

किर्तनाचे मानधन नाकारून भागीरथीबाबांनी घालून दिला नवा आदर्श! हनुमान टाकळी कीर्तन महोत्सवास सुरुवात

पाथर्डी- तालुक्यातील श्री क्षेत्र हनुमान टाकळी येथे गेल्या ४१ वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेल्या नामसंकीर्तन महोत्सवाचा शुभारंभ यंदा श्रीरामनवमीच्या निमित्ताने मोठ्या भक्तिभावाने करण्यात आला. रविवारी पार पडलेल्या या सोहळ्यात देवस्थानचे अध्यक्ष रमेशआप्पा महाराज यांच्या हस्ते धर्मध्वज पूजन करून महोत्सवाला सुरुवात झाली. यावेळी हरिश्चंद्र महाराज दगइखैर यांनी कीर्तनाचा पहिला पुष्प गुंफून भाविकांना आध्यात्मिक ज्ञानसंपदेचा लाभ दिला. भागीरथीबाबांचा … Read more

Hanuman Jayanti 2024 : हनुमान जयंतीच्या दिवशी ग्रहांचा महासंयोग; ‘या’ 4 राशींचे उजळेल नशीब…

Grah Gochar

 Hanuman Jayanti 2024 : यावर्षी हनुमान जयंती उत्सव 23 एप्रिल रोजी साजरा केला जाणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार हा दिवस खूप खास असणार आहे. कारण या काळात ग्रहांचा अद्भुत संयोग घडत आहे. मीन राशीत पाच ग्रह एकत्र येणार आहे. ग्रहांच्या मिलनामुळे पंचग्रही योग तयार होत आहे. तसेच मेष राशीत बुधादित्य योग आणि कुंभ राशीत शश राजयोग … Read more