मनुष्याचा या ११ गोष्टी एलियन्सला वाटतात खूप विचित्र, मात्र मानवासाठी खूप महत्वाच्या…
नवी दिल्ली : आपल्या पृथ्वीवरील (earth) लोकांबद्दल एलियन्सच्या (aliens) मनात कोणते प्रश्न उद्भवतील? कदाचित आपण जाणूनबुजून किंवा नकळत अशा अनेक गोष्टी रोज करत असतो, ज्या परग्रहवासीयांच्या समजण्यापलीकडच्या असतात. त्यांना आमची वागणूक (Behavior) खूप विचित्र वाटू शकते. येथे, ११ गोष्टींचे वर्णन केले आहे जे एलियनसाठी विचित्र (Strange) असू शकतात, परंतु आपल्या जीवनाचा (life) अविभाज्य भाग आहेत. … Read more