घरात अठरा विश्व दारिद्र्य असताना या मुलीने घडवली किमया! एकाच वेळी दोन शासकीय पदांवर निवड, वाचा यशाची कहाणी
घरची कौटुंबिक आर्थिक परिस्थिती आणि कुठल्याही गोष्टींमध्ये मिळणारे यश याचा दुरान्वये देखील काही संबंध नसतो. कारण आहे ती परिस्थितीत खिळून बसण्यापेक्षा काहीतरी मिळवण्याची जिद्द ठेवून केलेले प्रयत्न, प्रचंड इच्छाशक्ती आणि कष्टाच्या जोरावर व्यक्ती आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक परिस्थितीत देखील बदल करू शकतो. अशा प्रकारचे अनेक उदाहरणे आपल्याला समाजामध्ये पाहायला मिळतात. परिस्थितीला धरून रडत बसण्यापेक्षा त्या … Read more