Krishi Yantra: या छोट्याशा यंत्राने पिकांची काढणी करणे होईल सोपे! खर्चात होईल बचत वाढेल उत्पन्न
Krishi Yantra: कृषी क्षेत्र आणि तंत्रज्ञान या एकमेकांशी निगडित असणाऱ्या बाबी असून मोठ्या प्रमाणावर आता तंत्रज्ञानाचा वापर शेती क्षेत्रामध्ये केला जात आहे. यामुळे शेतीच्या अनेक कामांसाठी शेतकऱ्यांचे कष्ट कमी झालेच परंतु वेळ आणि पैशात देखील मोठ्या प्रमाणावर बचत झाली. कृषी क्षेत्रामध्ये आता तंत्रज्ञानाच्या मदतीने अनेक यंत्रे विकसित करण्यात आले असून या यंत्रांच्या साह्याने पिकांची लागवड … Read more