मोठी बातमी ! ऐन हिवाळ्यात ‘या’ भागात पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळणार, हवामान खात्याची चेतावणी

Havaman Andaj

Havaman Andaj : भारतीय हवामान खात्याने पुन्हा एकदा देशात पावसाचा अंदाज दिला आहे. देशातील काही राज्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. स्कायमेट या खाजगी हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थेने देशातील काही राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून काही ठिकाणी थंडीची तीव्र लाट येणार असा अंदाज या खाजगी एजन्सीने जारी केला आहे. खरे तर डिसेंबर महिन्यात महाराष्ट्रासहित … Read more

महाराष्ट्रात थंडीचा कडाकाही वाढणार आणि सोबतीला पाऊसही पडणार! कोण-कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

Havaman Andaj

Havaman Andaj : डिसेंबर महिन्यात महाराष्ट्रातील हवामानात मोठा बदल पाहायला मिळाला. डिसेंबर मध्ये राज्यातील अनेक भागांमध्ये ढगाळ हवामान होते आणि काही ठिकाणी पाऊसही झाला. गेल्या महिन्यात राज्यात हलका ते मध्यम पाऊस झाल्यानंतर राज्यातील कमाल आणि किमान तापमानात वाढ झाली आणि यामुळे थंडीचा जोर बऱ्यापैकी कमी झाला. पण जानेवारीला सुरुवात झाल्याबरोबर पुन्हा एकदा राज्यात थंडी परतली. … Read more

महाराष्ट्रातील हवामान पुन्हा बिघडलं! थंडी गायब, आता राज्यातील ‘या’ भागात जोरदार पावसाची शक्यता, वाचा…

Maharashtra Havaman Andaj

Maharashtra Havaman Andaj : गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये थंडीचे प्रमाण थोडेसे कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यातील काही भागांमध्ये कमाल आणि किमान तापमानात किंचित वाढ झाली असून याचाच परिणाम म्हणून सध्या कडाक्याची थंडी गायब झाल्याचे दिसत आहे. दरम्यान भारतीय हवामान खात्याने येत्या काही दिवसात महाराष्ट्रातील हवामान पुन्हा बिघडणार आणि राज्यात काही ठिकाणी अवकाळी … Read more

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज ! पंजाबरावांनी जारी केला नवा हवामान अंदाज, पावसाबाबत दिली ‘ही’ मोठी माहिती

Panjabrao Dakh Havaman Andaj 2024

Panjabrao Dakh Havaman Andaj 2024 : नुकत्याच काही दिवसांपूर्वी बंगालच्या उपसागरात फेंगल चक्रीवादळाची निर्मिती झाली होती. या चक्रीवादळामुळे भारताच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये अगदीच मुसळधार पाऊस झाला. तामिळनाडू, कर्नाटक, पुदुचेरीसारख्या राज्यांमध्ये पावसाने मोठा धुमाकूळ घातला. याचाच प्रभाव आपल्या महाराष्ट्रात सुद्धा पाहायला मिळाला. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या या चक्रीवादळामुळे राज्यातही अनेक ठिकाणी हलक्या पावसाची नोंद करण्यात आली. दरम्यान … Read more

हवामान अचानक बिघडलं ! आता हिवाळ्यात पण मुसळधारा, उद्यापासून महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता

Havaman Andaj

Havaman Andaj : भारतीय हवामान खात्याने नुकताच एक नवीन हवामान अंदाज जारी केला आहे. यामध्ये हवामान खात्याने राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत असल्याचा अंदाज जारी केला आहे. खरे तर नुकत्याच काही दिवसांपूर्वी बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पाऊस झाला होता. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका दक्षिण भारतातील तामिळनाडू … Read more

शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी ! ‘या’ तारखेपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस, पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज

Panjabrao Dakh Havaman Andaj

Panjabrao Dakh Havaman Andaj : महाराष्ट्रात 21 डिसेंबर पासून पुन्हा एकदा अवकाळी पावसाला सुरुवात होणार आहे. 21 डिसेंबर ते 26 डिसेंबर दरम्यान राज्यात अवकाळी पाऊस होणार असा अंदाज पंजाब रावांनी दिला आहे. खरंतर, नुकत्याच काही दिवसांपूर्वी बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या एका चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात हलक्या स्वरूपाचा अवकाळी पाऊस झाला होता. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामान देखील … Read more

हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रात अवकाळी पावसाला सुरुवात ! ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधारा, कोण-कोणत्या जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला ?

Havaman Andaj

Havaman Andaj : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या फेंगल चक्रीवादळाच्या प्रभावामुळे तामिळनाडू आणि कर्नाटक राज्यात मुसळधार पाऊस झाला. तामिळनाडूमधील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस झाला असून यामुळे सर्वसामान्य जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. कर्नाटकातही अशीच परिस्थिती पाहायला मिळाली असून याचा प्रभाव आपल्या महाराष्ट्रावरही दिसत आहे. भारतीय हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रात अवकाळी पावसाला सुरुवात झाली … Read more

हवामानात मोठा चेंज! राज्यातील ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता, वाचा सविस्तर

Havaman Andaj

Havaman Andaj : ऐन हिवाळ्यात महाराष्ट्रात वरूणराजाची हजेरी लागणार असा अंदाज आहे. भारतीय हवामान खात्याने आगामी काही दिवस महाराष्ट्रात पावसासाठी पोषक परिस्थिती राहणार असा अंदाज दिला आहे. पुढील दोन दिवस अर्थातच पाच आणि सहा डिसेंबरला राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. आजही राज्यातील मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. खरं तर, … Read more

फेंगल चक्रीवादळाचा प्रभाव महाराष्ट्रावरही पाहायला मिळणार ! ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

Maharashtra Havaman Andaj

Maharashtra Havaman Andaj : बंगालच्या उपसागरात एक नवीन चक्रीवादळ तयार झाल आहे. या चक्रीवादळाचा प्रभाव तामिळनाडूसहित देशातील अनेक राज्यांमध्ये पाहायला मिळतोय. या चक्रीवादळाला फेंगल असे नाव देण्यात आले आहे. या चक्रीवादळाचा प्रभाव आपल्या महाराष्ट्रावर सुद्धा पाहायला मिळू शकतो असा अंदाज आहे. याच्या प्रभावामुळे सध्या महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती वाढत आहे. महत्त्वाची बाब अशी की या चक्रीवादळाच्या … Read more

पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज : 2 डिसेंबर ते 8 डिसेंबर दरम्यान महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता !

Panjabrao Dakh Havaman Andaj

Panjabrao Dakh Havaman Andaj : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी एक नवीन हवामान अंदाज जाहीर केला आहे. या नव्या हवामान अंदाजात पंजाब रावांनी महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवली आहे. राज्यातील काही ठराविक जिल्ह्यांमध्ये पुढील महिन्यात म्हणजे डिसेंबर महिन्यात पावसाची शक्यता असल्याचा … Read more

पंजाबरावांचा हवामान अंदाज खरा ठरला, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात पावसाचा दणका; राज्यात आणखी किती दिवस पाऊस पडणार ?

Panjabrao Dakh Havaman Andaj

Panjabrao Dakh Havaman Andaj : पंजाबरावांनी नुकताच एक हवामान अंदाज जारी केला होता. यात त्यांनी 15 नोव्हेंबर पासून 17 नोव्हेंबर पर्यंत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली होती. यानुसार काल 15 नोव्हेंबरला राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने दणका दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. तसेच काही ठिकाणी ढगाळ हवामान … Read more

1-2 नाही महाराष्ट्रातील तब्बल 15 जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता! हवामान खात्याचा नवा अंदाज आत्ताच पहा

Havaman Andaj

Havaman Andaj : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून गुलाबी थंडीची चाहूल लागत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांनी थंडीची तीव्रता वाढेल अशी अपेक्षा आहे. हुडहुडी भरवणारी थंडी येत्या काही दिवसांनी येणार असे अपेक्षित असतानाच मात्र महाराष्ट्रातील हवामानात एक मोठा बदल पाहायला मिळाला आहे. भारतीय हवामान खात्याने राज्यात पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, … Read more

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी महाराष्ट्रातील ‘या’ नऊ जिल्ह्यांमध्ये धो-धो पाऊस !

Havaman Andaj

Havaman Andaj : आज लक्ष्मीपूजनाचा दिवस, आज माता लक्ष्मीची पूजा-अर्चना करत सर्वजण सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करणार आहेत. मात्र राज्यात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पाऊस हजेरी लावणार असा अंदाज हवामान खात्याकडून समोर आला आहे. खरे तर गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील हवामान कोरडे आहे. गत दोन दिवसांमध्ये राज्यातील काही भाग वगळता जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात हवामान प्रामुख्याने कोरडे राहिले आहे. कमाल … Read more

यावर्षी दिवाळीच्या काळातही महाराष्ट्रात पाऊस पडणार का? हवामान खात्याने दिली मोठी अपडेट

Havaman Andaj

Havaman Andaj : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामानात मोठ्या प्रमाणात बदल पाहायला मिळतोय. गत काही दिवसांपासून राज्यात जोरदार पाऊस सुरू आहे. जोरदार पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे आता शेतकऱ्यांच्या माध्यमातून दिवाळीच्या काळातही यंदा पाऊस राहणार असा सवाल उपस्थित केला जातोय. दरम्यान भारतीय हवामान खात्याने पावसा संदर्भात मोठी अपडेट दिली … Read more

शेतकऱ्यांसाठी सुखद बातमी ! बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळाचा महाराष्ट्राला धोका नाही, पण आणखी ‘इतके’ दिवस पाऊस सुरूच राहणार, दिवाळीत…….

Havaman Andaj

Havaman Andaj : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आताच्या घडीची सर्वात मोठी आणि सुखद बातमी समोर आली आहे. ती म्हणजे बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या संभाव्य चक्रीवादळाचा आपल्या महाराष्ट्राला धोका नसल्याची माहिती भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून उद्या हे क्षेत्र चक्रीवादळात रूपांतरित होणार आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र थायलंडच्या … Read more

आज आणि उद्या महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस ! या तारखेला राज्यातील पाऊस गायब होणार, हवामान तज्ञांचा अंदाज चिंता वाढवतोय

Havaman Andaj

Havaman Andaj : भारतीय हवामान खात्याने मान्सून महाराष्ट्रासहित संपूर्ण देशातून हद्द बाहेर झाला असल्याची घोषणा केल्या काही दिवसांपूर्वी केली. मात्र मान्सून परतल्यानंतर राज्यातील हवामानात मोठा बदल झाला. अचानक महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस सुरू झाला. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झालाय. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान होत आहे. कांदा समवेतच … Read more

हवामानात मोठा बदल, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या दाना चक्रीवादळाचा महाराष्ट्राला फटका बसणार, राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये बरसणार सावट

Havaman Andaj 2024

Havaman Andaj 2024 : भारतीय हवामान खात्याने मान्सून महाराष्ट्रासहित संपूर्ण देशातून परतला असल्याची मोठी घोषणा नुकतीच केली आहे. मात्र मान्सून परतला असला तरी देखील महाराष्ट्रात पावसाचे सावट कायमच आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात स्थानिक वातावरण तयार होऊन मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याचे चित्र आहे. या पावसामुळे शेतकरी बांधवांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. … Read more

पंजाबरावांचा नवीन अंदाज, मान्सूनचा मुक्काम लांबला, आजपासून इतके दिवस महाराष्ट्रातील ‘त्या’ जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस

Panjabrao Dakh Havaman Andaj

Panjabrao Dakh Havaman Andaj : रब्बी हंगामासाठी पूर्व मशागत करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. पंजाब रावांचा एक नवीन हवामान अंदाज समोर आला आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की भारतीय हवामान खात्याने मान्सून महाराष्ट्रासहित देशातून माघारी फिरला असल्याचे जाहीर केले आहे. तथापि भारतीय हवामान खात्याने राज्यात आगामी काही दिवस अवकाळी … Read more