एक-दोन नाही तब्बल 25 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस ! परतीचा पाऊस महाराष्ट्राला चांगलाच झोडपणार, कोण कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार ?
Havaman Andaj : भारतीय हवामान खात्याच्या माध्यमातून एक मोठी बातमी समोर आली आहे. ही बातमी आहे परतीच्या पावसा संदर्भात. खरे तर सध्या महाराष्ट्रात परतीच्या पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा परतीचा पाऊस सक्रिय झाला आहे. काल रात्री राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये परतीच्या पावसाने हजेरी लावली असून आजही महाराष्ट्रातील जवळपास 25 जिल्ह्यांमध्ये … Read more