Health Insurance Policy : आरोग्य विमाधारकांसाठी महत्त्वाची बातमी ! 1 जानेवारीपासून बदलणार नियम
Health Insurance Policy : तुमच्याकडे कोणत्याही कंपनीची आरोग्य विमा पॉलिसी असल्यास, ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची ठरेल. होय, विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (IRDAI) ग्राहकांचे हित लक्षात घेऊन एक नवीन आदेश जारी केला आहे. १ जानेवारीपासून एक महत्वाचा नियम लागू होणार आहे. कोणता आहे तो नियम? चला जाणून घेऊया. विमा कंपनीला ग्राहकांसाठी ग्राहक माहिती पत्रक (CIS) … Read more