६ महिन्यांच्या चिमुरड्याला कोरोनाची लागण झाली पण उपचारामुळे बदलला रंग…

Health News

Health News : दीड-दोन वर्षे अवघ्या जगाला वेठीस धरणाऱ्या कोरोना महामारीची तीव्रता जरी ओसरली असली तरी अजूनही या साथीच्या रोगाचे समूळ उच्चाटन करता आलेले नाही. अमेरिका, चीन यांसारख्या देशांमध्ये आजही कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे कोरोनाची दहशत आजही कायम आहे. अशा परिस्थितीत बँकॉकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका अवघ्या ६ महिन्यांच्या चिमुरड्याला … Read more

मीठ खाणे पूर्णपणे बंद केल्यास काय होते ? पहा आरोग्यावर काय होतो परिणाम ?

Health News

Health News : जंक फूडचे आज अनेक चाहते आहेत. मात्र त्यात मिठाचा भडिमार केलेला असतो. त्याचा विपरित परिणाम शरीरावर होत असतो. महिनाभर जंक फूड सोडल्यास शरीरावर काय परिणाम होऊ शकतो याचा तुम्ही कधी विचार केला आहे का ? अनेक जण धार्मिक व्रत किंवा आरोग्यासाठी उपाय म्हणून मीठ वर्ज्य करतात. मिठाचा परिणाम आपल्या शरीरावर आणि मानसिक … Read more

सावधान ! वाढत्या फ्लूमुळे लहान मुले- ज्येष्ठांचे आरोग्य धोक्यात

Health News

Health News : सामान्यपणे फ्लू म्हणून ओळखला जाणारा इन्फ्लुएंझा चार प्रकारच्या विषाणूंमुळे होतो. या विषाणूंचा प्रसार वर्षभर होतच असतो, पण पावसाळा आणि हिवाळ्यात तापमानातील चढ-उतारांमुळे त्याचा प्रसार अधिक वेगाने होतो. लहान मुलांना यातील कोणत्याही विषाणूमुळे फ्लूची लागण होऊ शकते आणि मग संपूर्ण घराला फ्लूची लागण होते. फ्लूच्या विषाणूचा संसर्ग नाक, घसा आणि काही वेळा फुप्फुसांमध्येही … Read more

वैद्यकीय क्षेत्रात खळबळ ! सापांमध्ये आढळणारा जंत महिलेच्या मेंदूत पोहोचला,आणि…

Health News

Health News : कॅनबेरा हॉस्पिटलमधील न्यूरोसर्जन डॉ हरी प्रिया बंदीचा यांनी न्यू साऊथ वेल्समधील ६४ वर्षीय महिलेवर शस्त्रक्रिया करून एक सुमारे तीन इंच लांबीचा जंत बाहेर काढला. हा जंत त्या महिलेच्या डोक्यापर्यंत कसा पोहोचला या विचाराने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या महिलेला सुरुवातीला ओटीपोटात दुखणे, जुलाब आणि ताप यासारखे त्रास सुरू झाले. स्थानिक रुग्णालयात … Read more

लॅपटॉप, मोबाईलमुळे डोळ्याला काय त्रास होतो ? समोर आली ‘ही’ माहिती

Health News

Health News : हल्लीच्या काळात स्मार्टफोन आणि लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरचा वापर अतिशय वाढला आहे. त्यामुळे आपला अॅव्हरेज स्क्रीन टाइम वाढला आहे. त्याचा सर्वाधिक प्रतिकूल परिणाम आपल्या डोळ्यांवर होतो, हे एव्हाना आपल्याला माहीत झाले आहे. परंतु हा परिणाम नेमका कसा होतो याचा उलगडा नव्या संशोधनातून झाला आहे. ब्रिटनच्या ब्रॅडफोर्ड युनिव्हर्सिटीतील असिस्टंट प्रोफेसर डॉ. नॉमा मोजराद सांगतात … Read more

Health News : महाराष्ट्रातील महिलांचे आरोग्य धोक्यात ! किडनीविकाराचा वाढला धोका !

Health News

Health News : किडनीविकाराशी संबंधित आजाराने त्रस्त असलेल्या शंभर रुग्णांपैकी ८५ रुग्ण या महिला असल्याचे प्रमाण चिंतेचा विषय बनले आहे. मूत्ररोगग्रस्तांमध्ये महिलांची वाढणारी संख्या आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक असल्याचा निष्कर्ष तज्ज्ञांकडून वर्तवला जात असल्याची माहिती किडनीविकारतज्ज्ञ डॉ राजीव कोरे यांनी दिली. शरीराला आवश्यक पाण्याची कमतरता आणि मूत्रविसर्जनात येणारे अडथळे या दोन प्रमुख कारणांमुळे किडनीविकाराचा विळखा महिलांना … Read more

डिप्रेशन मधून बाहेर पडायचंय ? हा आहे सर्वात सोपा मार्ग

Health News

Health News : सध्याच्या स्पर्धेच्या युगात नोकरदार आणि व्यावसायिकांना सतत मानसिक तणावाचा सामना करावा लागतो. त्यामुळेच सध्या ‘डिप्रेशन’ अर्थात नैराश्य ही समस्या चिंताजनकरीत्या वाढल्याचे दिसत आहे. नैराश्यावर मात करण्यासाठी डॉक्टर काही औषधे देतात, पण ती फार महाग असल्याने सर्वसामान्यांना परवडत नाही. अशावेळी काही आरोग्यतज्ज्ञ नैराश्यावर उपाय म्हणून असे काही पदार्थ खाण्याचा सल्ला देतात की, जे … Read more

स्क्रीन टाइम वाढल्यामुळे बदलली श्वास घेण्याची पद्धत?

Health News

Health News : स्मार्टफोन, लॅपटॉप यांसारख्या इलेक्ट्रॉनिक गॅझेटस्मुळे सध्या सर्वांचा आणि विशेषतः तरुणांचा स्क्रिन टाईम वाढला आहे. याचे अनेक दुष्परिणाम समोर येत आहेत. लेखक जेम्स नेस्टर यांनी ‘ब्रेथ : द न्यू सायन्स ऑफ अ लॉस्ट आर्ट’ या पुस्तकात असा दावा केला आहे की, स्क्रीन टाइम वाढल्याने आपल्या श्वासोच्छवासाची पद्धतदेखील बदलली आहे. नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठातील मानसोपचारशास्त्राचे … Read more

Health News : मद्यपानामुळे कोणाचा मृत्यू लवकर होतो ? पुरुष कि स्त्रियांचा ?

Health News

Health News : पुरुषांच्या तुलनेमध्ये मद्यपान करणाऱ्या स्त्रियांचा मृत्यूदर हा जास्त आहे. विशेष म्हणजे ज्या स्त्रियांचे वय ६५ पेक्षा अधिक आहे, अशा स्त्रियांमध्ये मद्यपान करण्याचे ‘फॅड’ जास्त आहे. त्यामुळे याचे व्यसन होऊन आरोग्याशी संबंधित समस्या निर्माण होतात आणि हेच मृत्यू वाढण्याचे एकमेव कारण ठरत आहे. १९९९ ते २०२० दरम्यान अमेरिकेत केलेल्या अभ्यासानुसार मद्यप्राशनाशी संबंधित ६ … Read more

लघवीची चाचणी होणार आणि कॅन्सरचे निदान आता होणार आणखी सोपे !

Health News

Health News : मेडिकल सायन्समध्ये दिवसेंदिवस होत असलेल्या प्रगतीमुळे अनेक गोष्टी आता सहज साध्य होत आहेत. महिलेला गर्भधारणा झाली आहे. किंवा नाही हे तपासण्याचा सोपा मार्ग म्हणजे युरिन टेस्ट. म्हणजे लघवीची चाचणी. आता अमेरिकेतील डॉक्टरांनी असे एक कीट विकसित केले आहे की, ज्या कीटमुळे यूरिन टेस्टमधून कॅन्सरचे निदान करणेदेखील शक्य होणार आहे. ‘नॅनो पार्टिकल सेन्सर’ … Read more

Health News : ‘या’ सवयींमुळे हाडे होऊ शकतात कमकुवत !

Health News

Health News : शरीर मजबूत ठेवायचे असेल तर हाडे मजबूत करणे आवश्यक आहे; परंतु वाढत्या वयाबरोबर त्यात अशक्तपणा येऊ लागतो, कारण वयाच्या ३५ ते ४० नंतर शरीरात कॅल्शियम कमी होऊ लागते, ज्याचा परिणाम हाडे आणि दातांवर दिसून येतो. ही समस्या टाळण्यासाठी कॅल्शियम व्यतिरिक्त आपल्या रोजच्या आहारात व्हिटॅमिन डी देखील आवश्यक आहे, तरच शरीर दुखणे आणि … Read more

Health News : कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांसाठी महत्वाची बातमी ! फुफ्फुसांच्या…

Health News

Health News :  कोविड महामारीच्या संसर्गातून बरे होत असताना, काहींना दीर्घकालीन गुंतागुंत झाली. त्यातील एक गुंतागुंत म्हणजे फुफ्फुसातील फायब्रोसिस, फुफ्फुसाच्या ऊतींना डाग पडणे तसेच नुकसान झाल्याचे दिसून आले. कोविड हा थेट फुफ्फुसांवर हल्ला करणारा विषाणू आहे. यामुळे फुफ्फुसाच्या कार्यावर परिणाम होतो. फुफ्फुसांची हूवा वाहून नेण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे हवेच्या व्हेंटिलेशनवर परिणाम होतो. कोविडने बाधित … Read more

डोळे येण्याच्या रुग्णांत वाढ ! कशामुळे होतो हा त्रास ? वाचा

Health News

Health News : मागच्या काही आठवड्यांपासून डोळ्यांची साथ सुरू असून, ही साथ आता काहीशी तीव्र झाल्याचे दिसून येत आहे. जवळपास प्रत्येक नेत्रतज्ञाकडे रोजच आठ-दहा रुग्ण साथीच्या आजारावरील उपचारासाठी येत असल्याचे सांगण्यात आले. ही साथ ‘व्हायरल कन्जक्टिव्हायटस’ या डोळ्याच्या विषाणूजन्य आजारांमुळे आहे आणि लवकर तसेच योग्य उपचार व काळजी घेतल्यास डोळे बरे होतात असे डॉक्टरांचे म्हणणे … Read more

Health News : कोरोनाचे संकट कमी झाले, स्वाइन फ्लू आटोक्यात पण आता आली डोळे येण्याची साथ ! अशी घ्या काळजी

Health News

Health News : विषाणू संसर्ग काळात डोळ्यांचे अनेक आजार उद्भवतात. त्यामुळे डोळ्यांची निगा राखणे महत्त्वाचे आहे. पावसाळ्यात डोळे येण्याची साथ उद्भवत असल्याने औषधोपचार करून डोळ्यांची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. कोरोनाचे संकट कमी झाले, स्वाइन फ्लूचा विळखा आटोक्यात आला पावसाळी आजारांचा संसर्ग जेमतेम आहे. आता डोळे येण्याची साथ मोठ्या प्रमाणात पसरत आहे. शिरोळ तालुक्यातील अनेक … Read more

Health News : ह्या एका विकाराने देशातील ३८ टक्के लोक ग्रस्त ! मद्यपान न करणाऱ्यांना देखील धोका

Health News

Health News : देशातील ३८ टक्के लोकांना ‘नॉन अल्कोहोलिक ‘फॅटी लिव्हर’ विकाराने ग्रासले आहे. म्हणजेच मद्यपान न करणाऱ्यांना देखील हा आजार होत असल्याचे ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस अर्थात एम्सने केलेल्या एका नवीन अभ्यासात दिसून आले आहे. अभ्यासानुसार भारतातील हा आजार फक्त प्रौढांपुरता मर्यादित नाही, तर जवळपास ३५ टक्के मुलांनाही याचा त्रास होतो. या … Read more

Health News : डेंग्यू आणि चिकनगुनियामधील फरक तुम्हाला माहीत आहे का ? वाचा संपूर्ण माहिती

Health News

Health News : भारतात पावसाचा प्रभाव दिसून येत आहे, मुसळधार आणि संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचू लागले आहे, त्यामुळे डेंग्यू आणि चिकुनगुनियाच्या डासांची उत्पती होऊ लागली आहे. जेव्हा हे डास आपल्याला चावतात तेव्हा तब्येत बिघडू शकते; पण डेंग्यू आणि चिकनगुनिया यांच्यामध्ये कोणता ताप आला आहे, हे कसे कळेल ? डेंग्यूची लक्षणे डास चावल्यामुळे ताप … Read more

Health News : पाणी पिऊनही तहान भागत नसेल तर असू शकतात ‘या’ आजारांचे संकेत

Health News

Health News : पाणी हे जीवन आहे. शरीर तंदुरुस्त राखण्यासाठी रोज ८ ते १० ग्लास पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टर देतात. पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते. तसेच शरीरातील विषारी घटक पाणी बाहेर फेकते. त्यामुळे शरीर निरोगी राहते. उन्हाळ्यात तर सतत तहान लागते. उष्णतेमुळे शरीरातून जास्त घाम येतो. त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता जाणवते. अशावेळी जास्त तहान लागते. … Read more

Ways To Prevent Alzheimer’s : लोकांशी बोलणे किंवा भेटले तुम्हाला नको वाटते का? तर तुम्हाला असू शकतो हा आजार…

Ways To Prevent Alzheimer’s

Ways To Prevent Alzheimer’s : आरोग्याबाबत नेहमीच काळजीपूर्वक वागले पाहिजे. कारण तुमचे आरोग्य व्यवस्थित असेल तर तुम्ही कोणतीही अडचण सहज पार करू शकता. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा एका आजाराबद्दल सांगणार आहे जो तुमच्या मेंदूवर परिणाम करत असतो. हा एक मेंदूचा आजार आहे जो मेंदूच्या त्या भागांवर परिणाम करतो जे आपल्याला विचार करण्यास, लक्षात ठेवण्यास … Read more