Healthy Drinks : सर्दी खोकल्याने त्रस्त आहात? करा ‘हे’ उपाय, लगेच मिळेल आराम…
Healthy Drinks : भारतातील प्रत्येक स्वयंपाक घरात आढळणारी काळी मिरी आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असते. जेवणाची चव वाढवण्यासोबतच रोगप्रतिकारशक्तीही मजबूत करते. याच्या सेवनाने हंगामी आजारांचा धोका देखील कमी होतो. हिवाळ्यात काळी मिरीचे सेवनआपल्याला अनेक आजारांपासून लांब ठेवते. काळ्या मिरीमध्ये अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म आढळतात जसे की, प्रथिने, व्हिटॅमिन डी, कॅल्शियम, लोह आणि फायबर इत्यादी. याच्या … Read more