Heart Palpitations : हृदयाचे ठोके अचानक का वाढतात? काय आहेत त्याची कारणे, लक्षणे आणि उपाय; जाणून घ्या

Heart Palpitations : आपले हृदय निरोगी आहे की नाही आणि ते आपले सर्व कार्य योग्यरित्या करत आहे की नाही हे आपले हृदय गती सांगते. अस्वास्थ्यकर आणि धकाधकीच्या जीवनशैलीमुळे (stressful lifestyle) आजकाल हृदयाची धडधड होणे म्हणजेच हृदयाचे ठोके अचानक वाढणे ही समस्या (Prablem) सामान्य झाली आहे. डॉक्टरांच्या मते, 1 मिनिटात 120 पेक्षा वेगवान हृदय गती काही … Read more